प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांचा प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते यथोचित करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी  /- श्रीमती निशा पावर यांनी भुसापादनाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी सोपावलेली कामे वेळेत पार पाडली आहेत. तसेच covid च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळातील उपविभागातील अडकलेले परप्रांतीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्ण २ हजार २७३.;जिल्हा शल्यचिकित्सक..

सिंधुदुर्गनगरी /-        जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 45 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 273 रुग्णांवर उपचार सुरू…

शासनाचा आदेश होईपर्यंत सद्गुरू बाळूमामा मंदिर बंद.;देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम..

‘दि.७ व ८ ऑगस्ट रोजी अमावस्येला भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये!’ वैभववाडी /- कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील क्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामाचे मंदिर अमावस्या दिवशी म्हणजे शनिवार…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३४ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर धाकू सावंत यांच्या पोल्ट्रीतील सुमारे ६० गावठी कोंबड्या जंगली जनावराने केल्या फस्त..

कुडाळ /- ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर पणदूर येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांना काळाने दगा दिला आहे. पणदूर, जितवणे येथील सावंत यांच्या घरगुती पोल्ट्रीमधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे ६० ते…

राज्यमंत्री सतेज पाटील यांची अतिवृष्टी व पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर करुळ व भुईबावडा घाटाची पाहाणी..

वैभववाडी /- कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सतेज पाटील गगनबावडा परिसरात दाखल झाले यावेळी, करूळ घाट व भुईबावडा घाटाची राज्यमंत्री सतेज पाटील…

फोन पेला,गिफ्ट लागल्याचे सांगून उकळलेले 30 हजार रुपये सायबर सेलच्या तत्परतेमुळे मिळाले परत

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सुतार आणि सहकाऱ्यांची कर्तव्यदक्षता ओरोस /- सध्या सिंधुदुर्गात देखील सायबर क्राईमचे प्रकार वाढत चालले आहेत. ओरोस येथूनही अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्याला…

कुडाळ मध्ये सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी जमियत उलेमा ए हिंद आयोजीत ‘रक्तदान’ शिबीर..

कुडाळ /- ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन जमियत उलेमा…

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली तर,शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती..

सावंतवाडी /- सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात…

गोठोसचे माजी सैनिक यांचे दुःखद निधन..

कुडाळ /- गोठोस गावचे पूर्वीचे रहिवासी आणि आता निवजे येथे स्थायिक झालेले माजी सैनिक श्री.भागोजी बापू वरक (मामा) यांचे काल सायंकाळी 6.00 वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. श्री…

You cannot copy content of this page