You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्ण २ हजार २७३.;जिल्हा शल्यचिकित्सक..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्ण २ हजार २७३.;जिल्हा शल्यचिकित्सक..

सिंधुदुर्गनगरी /-

       
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 45 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 130 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 07/8/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – 130 (7 दुबार लॅब तपासणी) एकूण 137
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण – 2,273
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – 2
आज अखेर बरे झालेले रुग्ण – 45,659
आज अखेर मृत झालेले रुग्ण – 1,265
मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण – 3
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 49,199
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-12, 
2)दोडामार्ग-01, 
3)कणकवली-18, 
4)कुडाळ-24, 
5)मालवण-15 
6) सावंतवाडी-43,
7) वैभववाडी- 03, 
8) वेंगुर्ला-14, 
9) जिल्ह्याबाहेरील-00.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-6176, 
2)दोडामार्ग -2569, 
3)कणकवली -9321 
4)कुडाळ -10135, 
5)मालवण -7257,
6) सावंतवाडी-6829, 
7) वैभववाडी – 2265, 
8) वेंगुर्ला -4422, 
9) जिल्ह्याबाहेरील – 225.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 341, 
2) दोडामार्ग – 54, 
3) कणकवली – 407, 
4) कुडाळ – 568, 
5) मालवण – 305,
6) सावंतवाडी – 290, 
7) वैभववाडी – 120,  
8) वेंगुर्ला – 173,  
9) जिल्ह्याबाहेरील – 15.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड – 162,   
2) दोडामार्ग – 35, 
3) कणकवली – 264,  
4) कुडाळ  – 194, 
5) मालवण – 260,
6) सावंतवाडी – 172, 
7) वैभववाडी  – 72 , 
8) वेंगुर्ला – 97, 
9) जिल्ह्या बाहेरील – 9,
आजचे तालुकानिहाय मृत्यू.
1) देवगड -0,   
2) दोडामार्ग – 0, 
3) कणकवली -0, 
4) कुडाळ -1 , 
5) मालवण -2, 
6) सावंतवाडी -0,
7) वैभववाडी -0,   
8) वेंगुर्ला -0, 
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -0.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे – 110, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण – 30
आजचे कोरोनामुक्त – 152

अभिप्राय द्या..