You are currently viewing सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली तर,शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती..

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली तर,शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा