Month: August 2021

‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

सावंतवाडी /- ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय…

कातकरी आदिवासी बांधवांचे जीवन शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडेल.;डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

पिसेकामते येथे अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित निर्धार मेळावा संपन्न.. कणकवली /- – कातकरी आदिवासी बांधवाना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी जाग्रृत करत असताना जीवन शिक्षण देण्याचे काम अखंड श्रमिक मुक्तिवेधच्या माध्यमातून चालू…

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी “होमियोपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल सोसायटी” या संस्थेच्या स्थापनेची घोषणा.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टरांचे, कोविड नियमांचे पालन करून, चर्चासत्र-परिसंवादाचे आयोजन १५ऑगस्टच्या दिवशी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. डॉ.प्रविण सावंत यांनी वेगवेगळे कायदे, ऍक्ट, कोर्ट केस…

शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

वेंगुर्ला /- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव ( ७५ वर्षे ) वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शिरोडा ग्रामपंचायत येथे इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच व्यवसाय अभ्यासक्रम…

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आदरांजली..

वेंगुर्ला /- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .यावेळी जिल्हा…

मठ येथे शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- श्री देव स्वयंभू मंदिर मठ येथील अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनीआयोजित कार्यक्रमातजि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा मठ सरपंच तुळशीदास ठाकूर,श्री देव स्वयंभू…

छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ च्या वतीने बारावी गुणवंतांचा गुणगौरव.

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ गावातील श्रावणी संजय बागायतकर ( ९३.८३.टक्के) व श्रीधर अरविंद बागायतकर ( ९१.७० टक्के ) या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मधून भरीव यश…

कोल्हापूर मधील गगनबावडा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत गरजू पुरग्रस्तांना केले धान्य वाटप….

धकाधकीच्या जीवनात देखील दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश.. दोडामार्ग /- गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती,यामुळे अनेक जणांचे जनजीवन विस्कळीत देखील झाले होते,जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांच्या कुटुंबांवर…

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी.;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा..

मुंबई /- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री…

कष्ट करायची तयारी असेल तर यश दूर नाही.;निवृत्त समादेशक पी.टी. मर्गज..

कुडाळ /- “कष्ट करायची तयारी असेल तर यश दूर नाही .नियोजनबद्ध अभ्यास आणि परिस्थितीवर मात करायची तयारी असेल तर आपली स्वप्नपूर्ती होऊ शकते.” असे उद्गार निवृत्त ए.सी.पी., सहाय्यक संचालक महाराष्ट्र…

You cannot copy content of this page