You are currently viewing माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आदरांजली..

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आदरांजली..

वेंगुर्ला /-


माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर,किसान मोर्चा चे बाळु प्रभु,कार्यालय प्रमुख छोटु कुबल,ओंकार चव्हाण,किशोर रेवणकर, दिवाकर कुर्ले, गजानन कुबल,नारायण गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा