Month: February 2021

कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर..

कुडाळ /- राज्यातील १ नगरपरीषद व ४ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणकीचा आरक्षण स़ोडत कार्यक्रम जाहीर झाला.असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतची आरक्षण सोडत कार्यक्रम आज बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१…

लाईफटाईम हॉस्पिटलच्या वतीने वडाचापाट येथे मोफत आरोग्य शिबीर

मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या वैधकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची…

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना प्रवेश नाहीच! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आंगणे कुटुंबियांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा ६ मार्च रोजी होणार जत्रोत्सव केवळ वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करत साजरा करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत…

दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक दीपक कदम यांची निवड..

आचरा /- 12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉ12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दीपक कदम यांची…

*”साहित्यिकांचे चरित्र लिहिण्याचे प्रयत्न करा”- प्रकाशक प्रमोद कोनकर

कोकण मराठी साहित्य परिषद – शाखा मालवण* आयोजित सिंधुसाहित्यसरिता अक्षरगौरव सोहळा कांदळगाव येथे संपन्न. आचरा /- को. म. सा. प. मालवण शाखेने नुकतेच ‘सिंधुसाहित्यसरिता’* हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकातील…

आचरा गावातील रस्त्यांची कामे आठ दिवसांत सुरू न झाल्यास रास्ता रोको.;जगदीश पांगे

आचरा /- निविदा प्रक्रिया पुर्ण होऊनही आचरा गावातील रस्त्यांची कामे अजूनही सुरू झाली नाही आहेत.त्यामुळे येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आचरा तिठा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा आचरा…

कुडाळ तालुक्यातील वालावल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची डोंगर परिसरात क्षेत्रभेट..

कुडाळ /- राष्ट्रीय हरित सेना व तंबाखू प्रतिबंधक अभियान या उपक्रमांतर्गत नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (ता कुडाळ) या प्रशालेतील विद्यार्थ्यांची ‘कुपीचा डोंगर’ परिसरात क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.…

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय भवानी फुगडी ग्रुप यांच्यातर्फे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजित…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत तन्वी मुंडले हिचा सत्कार..

कुडाळ /- कुडाळची सुकन्या कु.तन्वी मुंडले हिची झी मराठी वरील ‘पाहीले न मी तुला’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवारी तिचा अभिनंदनपर सत्कार करीत…

आंजिवडे घाटासाठी यावर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच.;आ.वैभव नाईक यांची माहिती..

कुडाळ /- आंजिवडे पाटगाव दरम्यानच्या भैरीची पानंद घाटा बाबतची माणगाव ,वेंगुर्ले वाशी यांची तडफड व आस्था पाहता या वर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच असे सूतोवाच कुडाळ मालवण मतदार…

You cannot copy content of this page