लाईफटाईम हॉस्पिटलच्या वतीने वडाचापाट येथे मोफत आरोग्य शिबीर

लाईफटाईम हॉस्पिटलच्या वतीने वडाचापाट येथे मोफत आरोग्य शिबीर

मसुरे /-

मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या वैधकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली तसेच जुजबी ओषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी उधोगपती दिलीप ढवण, भंडारी हाय. चेअरमन विजय पाटकर, डॉ अश्विन साठे, डॉ. ओंकार वेदक, हरिश्चंद्र परब, मंजुषा कुरतडकर, श्रद्धा गावकर, तेजस घाडीगांवकर, सिद्धेश पेडणेकर, ग्लोरिया लोबो, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, गणेश घाडीगांवकर,
उल्हास राणे, सुरेश डोंगरे,सुधाकर पालव,देवानंद पालव,मनोज पालव, निलेश मांजरेकर, ताराचंद पालव,भालचंद्र पालव,धनंजय पालव,विनोद बिरमोळे,विनायक पालव,
अजित पालव, ममता पालव,
सिमा वारंग,दिलीप पालव,
श्रध्दा बिरमोळे,अर्जुन (आप्पा)पालव,गणेश तावडे,
सुनिल पालव,प्रितम पाटकर आदी उपस्थित होते. आभार सुभाष पालव यांनी मानले.

अभिप्राय द्या..