पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन..
सिंधुदुर्ग /- पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री श्री. संजय राठोड हे जबाबदार आहेत. यांनी आपल्या तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देणेबाबत,यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.…
