नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आमचा विचार नकेल्यासकाँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू.;अभय शिरसाट
अभय शिरसाट यांचे कुडाळमद्धे जल्लोशी स्वागत.. कुडाळ /- शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा घरवापशी केल्याचे अभय शिरसाट यांनी सांगून कुडाळ शहरांमध्ये काँग्रेसची ताकद आहे येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत…
