कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील युवकाने केली आत्महत्या..

कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील युवकाने केली आत्महत्या..

कुडाळ /-

डिगस सुर्वेवाडी येथील ३२ वर्षीय शेखर भरत सुर्वे या युवकाने पावशी धरणवाडी येथील जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली.
डिगस सुर्वेवाडी येथील शेखर सुर्वे हा युवक पावशी येथील दादा पावस्कर यांच्याजवळ मोलमजुरीसाठी कामाला येत असेल १६ फेब्रुवारी रोजी दुपारी घरातून तो बाहेर निघाला तो पुन्हा घरी परतला नाही दरम्यान या युवकाने पावशी धरणवाडी गणेश मंदिराजवळील जंगलमय भागात काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली त्याला दारूचे व्यसन होते असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले याबाबत दादा पावस्कर यांनी त्याच्या मोठ्या भावाला संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

अभिप्राय द्या..