Month: February 2021

कुर्ली येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ चे आयोजन

प्रमुख वक्ते मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय ऍड सुहास सावंत – वैभववाडी/- शिवमहोत्सव आयोजन समिती कुर्लीच्या वतीने कुर्ली, तालुका ,वैभववाडी येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम..

वैभववाडी/- शिवजयंती उत्सव व कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैभववाडी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. वैभववाडी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…

वैभववाडीत वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले

वैभववाडी /- तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ४.वाजण्याच्या सुमारास वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली.या अवकाळी पावसाने काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान…

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार..

वैभववाडी /- विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते…

पिंगुळीची नृत्यांगना मृणाल सावंत राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत ठरली विजेती..

कुडाळ /- तारकर्ली येथील राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची नृत्यांगना मृणाल सावंत ही विजेती ठरली आहे. तारकर्ली मंडळ यांच्यावतीने राज्यस्तरीय एकेरी नृत्यस्पर्धेचे आयोजन श्री महापुरुष रंगमंचावर करण्यात आले होते स्पर्धेत…

पणदूर शाळा नं.२ च्या नूतन इमारतीचे शिक्षण सभापती सौ.सावी लोके यांच्या हस्ते भूमिपूजन..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्गामुळे विस्थापित झालेल्या आणि जि.प. शाळा दुरुस्ती या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या जि.प. प्राथमिक शाळा पणदूर नं.२ च्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ शिक्षण व आरोग्य सभापती सौ.सावी…

कुडाळ तालुक्यातील शिवाजी पार्क या गृहप्रकल्पाकडून राममंदिरासाठी ५१ हजाराचा निधी समर्पित..

कुडाळ /- कुडाळमधील घर बांधणी साठी प्रसिद्ध असलेला शिवाजी पार्क या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून आराध्या लॅण्डमार्क च्या वतीने अयोध्या येथील राम मंदिरासाठी बांधकाम करण्यासाठी ५१ हजार रुपयांचा निधी शिवाजी पार्क प्रकल्पा…

श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे मधील १० मुलींना सायकलचे वाटप..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण, मानव साधन विकास संस्था व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे…

शाळांच्या वार्षिक सुट्टयांचे परिपत्रक तात्काळ मिळावे.;शिक्षक समितीची मागणी

मसुरे /- सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता जि प शाळांना द्यावयाचे वार्षिक सुट्टयांची यादी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांची दिनांक ६-५-२०२० रोजी बैठक घेऊन निश्चित केली…

आनंदव्हाळ येथे शेतकरी माल विक्री केंद्राचा शुभारंभ..

मसुरे /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आनंदव्हाळ येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक…

You cannot copy content of this page