सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न जिल्हा सरचिटणीस पदी श्री. योगेश वराडकर यांची नियुक्ती
सावंतवाडी /- फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( सामाजिक न्याय विभाग) ची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मा.नामदार श्री.जयंतराव पाटील साहेब(जलसंपदामंत्री महाराष्ट्र )यांच्या आदेशान्वये तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा.अमितजी सामंत साहेब…
