कुडाळ तालुक्यातील शिवाजी पार्क या गृहप्रकल्पाकडून राममंदिरासाठी ५१ हजाराचा निधी समर्पित..

कुडाळ तालुक्यातील शिवाजी पार्क या गृहप्रकल्पाकडून राममंदिरासाठी ५१ हजाराचा निधी समर्पित..

कुडाळ /-

कुडाळमधील घर बांधणी साठी प्रसिद्ध असलेला शिवाजी पार्क या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून आराध्या लॅण्डमार्क च्या वतीने अयोध्या येथील राम मंदिरासाठी बांधकाम करण्यासाठी ५१ हजार रुपयांचा निधी शिवाजी पार्क प्रकल्पा कडून समर्पित करण्यात आला आहे.अशी माहिती भाजपचे राजू राऊळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यासाठी प्रकल्पाचे अजय पार्टनर शिरसाठ, पार्टनर अनिल कुळकर्णी व पार्टनर सचिन गवंडे यांनी पुढाकार घेत.हा निधी राम मंदिर न्यास निधी संकलनचे पदाधिकारी राजू राऊळ यांच्याकडे देण्यात आला.

अभिप्राय द्या..