पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन..

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन..

सिंधुदुर्ग /-

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री श्री. संजय राठोड हे जबाबदार आहेत. यांनी आपल्या तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देणेबाबत,यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तरच पूजा चव्हाण या पिडीत महिलेला न्याय मिळेल.असे निवेदन महिला भाजपच्या वतीने पोलीस आधीक्षक यांना देण्यात आले.यावेली भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हामहिला सरचिटणीस सौ.रेखा प्रवीण काणेकर ,तालुका अध्यक्ष सौ. सुप्रिया वालावलकर ,नगरसेविका तथा जिल्हा सदस्या सौ.साक्षी सावंत , सौ.संजाली मालवणकर , सौ.राजश्री आरोसकर- ओरोस ग्रामपंच्यायत सदस्या महिला निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..