दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक दीपक कदम यांची निवड..

दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक दीपक कदम यांची निवड..

आचरा /-

12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉ12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दीपक कदम यांची निवड करण्यात आली आहे. सदर फिल्म फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवला जातो मानाच्या मोजक्या फिल्म फेस्टिवल मध्ये या फेस्टिवल ची नोंद घेतली जाते . मुकेश कणेरी हे या फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मागील 12 वर्ष यशस्वीपणे हा फेस्टिवल ते पुढे नेत आहेत तसेच दीपक कदम यांनी आतापर्यंत 20 चित्रपट दिग्दर्शित केलेत तसेच 3 चित्रपट निर्माण केलेत त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर तसेच अंतरराष्ट्रिय पातळी वर पुरस्कार मिळाले आहेत या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड मुकेश कणेरी यांनी केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल चित्रपट सृष्टीतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..