कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत तन्वी मुंडले हिचा सत्कार..

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत तन्वी मुंडले हिचा सत्कार..

कुडाळ /-

कुडाळची सुकन्या कु.तन्वी मुंडले हिची झी मराठी वरील ‘पाहीले न मी तुला’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवारी तिचा अभिनंदनपर सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, खजिनदार नितीश महाडेश्वर, सेक्रेटरी भूषण मठकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..