वेंगुर्ला तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा
वेंगुर्ला शासनाच्या “पाणी अडवा पाणी जिरवा” या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वेंगुर्ले कडून वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. दरवर्षी वेंगुर्ला ग्रामसेवक युनियन तर्फे तालुक्यात एका ओहोळावर वनराई…
