टोपीवाला प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुनीता सावंत यांचे रत्नागिरीत निधन…
मालवण / टोपीवाला प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता श्रीकांत सावंत (वय-७२) यांचे आज रत्नागिरी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. टोपीवाला प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सावंत या विद्यार्थीप्रिय…
