Month: December 2020

सिंधुदुर्ग जिल्हा नगरविकास विभाग प्रशासकीय अधिकारी वैभव साबळे यांची नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत

वेंगुर्ला –वेंगुर्लेचे माजी मुख्याधिकारी वैभव साबळे यांना बढती मिळून ते नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे.या कार्यतत्पर अधिकाऱ्याचे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत व अभिनंदन…

……तर जनतेसाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल !

गैरसोयीच्या कुडाळ बसस्थानकाबद्दल भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी.➖➖➖➖➖➖➖➖ कुडाळ बसस्थानक हा सरकारी निधी उत्तम पद्धतीने कसा वाया घालवायचा याचा उत्तम नमुना आहे. अतिशय निकृष्ट आणि…

रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयकृत बँकांची उद्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रस्तावांबाबत राष्ट्रीयकृत बँकांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग…

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

मसुरे देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन,पादुका पूजन, पुण्यवाचन, नामस्मरण, अभिषेक, होमहवन आदी कार्यक्रम…

नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत दाखल झालेले,नेरूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवा वर्गाची मोठी फौज असलेले युवानेंते रुपेश पावसकर यांनी आपल्या समर्थकांचा व ईतर पक्षातील कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात…

मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी..

दोडामार्ग /- मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या…

तीन गावांसाठी एकच लक्ष बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;तीन ग्रामपंचायत साठी एकूण अर्ज ६७

दोडामार्ग /- यावेळची ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे असून पक्षपातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असल्यामुळे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६२ उमेदवारी अर्ज तीन ग्रामपंचायत निवडणुका साठी आल्याची माहिती…

निवती ग्रामस्थांचे आज दुसऱ्यादिवशीही रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू..

राष्ट्रवादीकाँग्रेसचे पदाधिकारी काका कुडाळकर व माजी सभापती सुनिल भोगटे यांची उपोषणस्थळी भेट.. कुडाळ /- निवती रस्त्याच्या प्रलंबित कामाला येत्या चार जानेवारीपर्यंत सुरुवात न केल्यास संबंधीत ठेकेदाराचा ठेका रद्द करावा त्याच्यावर…

सांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सांगेली गावात भाजपला धक्काग्रामपंचायत सदस्य श्री दीपक सांगेलकर ,महेश सांगेलकर ,संतोष नार्वेकर ,आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्री सतीश सावंत रुपेश राऊळ अशोक दळवी मायकल डिसोझा मधखोल विभाग…

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगगुरूंची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट

वेंगुर्लाकोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेस भेट दिली. यावेळी केंद्रात चालू असलेल्या कृषी माहिती व प्रशिक्षण इमारतीची, आंबा, काजू, रोपवाटिकेची पाहणी केली.तसेच रोपवाटिका…

You cannot copy content of this page