सांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सांगेली गावात भाजपला धक्का
ग्रामपंचायत सदस्य श्री दीपक सांगेलकर ,महेश सांगेलकर ,संतोष नार्वेकर ,आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्री सतीश सावंत रुपेश राऊळ अशोक दळवी मायकल डिसोझा मधखोल विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ उप विभाग प्रमुख दिलीप राऊळ सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ सुरेश शिर्के राम भिगारे सुभाष रेमुळकर बाबू शेट्ये सदा कदम जीवन लाड बळीराम सावंत सरपंच विनायक सावंत रवी परब जय सावंत आनंद सावंत,माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत,दीपक सांगेलकर,बबन सांगेलकर,संतोष नार्वेकर शाखाप्रमुख विनय राऊळ यांच्या उपस्तीत प्रवेश केला.

अभिप्राय द्या..