मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी..

मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी..

दोडामार्ग /-

मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या चार चाकी गाडी वर मोठी धडक दिली. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अभिप्राय द्या..