Month: December 2020

दहावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

  मुंबई : एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला ४ लाख रुपये धनादेशचे वाटप..

  वैभववाडी/- अतिवृष्टीमुळे पुरामध्ये वाहून मृत्यू झालेल्या कोंडये येथील कै. मयुरी मंगेश तेली यांचे वारस पती मंगेश तेली यांना शासनाकडून 4 लाख रुपयेचा मदतीचा धनादेश कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते…

वैभववाडीत गुरव जोडो व जनगणना अभियानाची २३ डिसेंबर पासून सुरुवात..

वैभववाडी /- गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात गुरव जोडो व जनगणना अभियानाची सुरुवात वैभववाडी तालुक्यातुन बुधवार दि 23/12/2020 रोजी सकाळी 10 वाजता अंकित मेडिकल वैभववाडी येथील श्री संजय…

आमदर नितेश राणे यांच्या उपस्थितीत नेर्ले येथील ४२ शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश..

वैभववाडी/- आ. नितेश राणे यांनी वैभववाडीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. नेर्ले सुतारवाडी येथील 42 शिवसैनिकांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यात ग्रा. पं. सदस्य यांचाही…

सिंधुदुर्गात आज पुन्हा२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ३७४ सक्रिय रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी / – जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २४९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज मिळालेल्या…

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा २३ डिसेंबरला निकाल..कोणत्या संकेत स्थळा वर जाणून घ्या…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल…

पणजीने केलं पणतीला मूत्रपिंड दान

मुंबई: एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या ४ वर्षे वयाच्या पणतीला तिच्या पणजी ने मूत्रपिंडाचे दान करून मुलीला आयुष्य जगण्याची नव्याने संधी दिली. प्रत्यारोपणाच्या प्रकरणामध्ये रुग्ण व अवयवदाता यांच्यात चार…

मनसे पदाधिकाऱ्यास खंडणी घेताना अटक….पहा नेमके काय घडले…

 पिंपरी: कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिजनल ऑफिसरच्या वतीनेच मनसे पदाधिकाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २० लाखांची खंडणी मागितली. त्यातील टोकन म्हणून एक लाख…

जानेवारीपासून वेंगुर्ले शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा..

वेंगुर्ला /- सध्या निशाण तलावातून शहराला पाणीपुरवठा होत असून माहे एप्रिल अखेर पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा आहे.त्यामुळे १ जानेवारीपासून शहरातील नागरिकांना २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आज झालेल्या सभेत ठरले.…

३१ डिसेंबर नंतर एकही चालक वाहक ड्युटीसाठी मुंबईला प्रशासनाने पाठविल्यास वेंगुर्ले एस्. टी.डेपो बंद करणार

भारतीय जनता पार्टीचा एस्. टी.प्रशासनाला इशारा वेंगुर्ला/ बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता एस्. टी.प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहक चालक पाठविले.त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे .अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने…

You cannot copy content of this page