बाळासाहेब ठाकरे यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्पला देऊ नये.;मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी..
बाळासाहेबांचे नाव मुंबई -गोवा राज्य महामार्गाला द्या.. कणकवली /- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट असे नाव अख्या जगावर कोरले आहे. त्यांचे नाव एका खासगी विमानतळ असलेल्या चिपी…
