Month: October 2020

माठेवाडा परिसरातील रस्ता दुरुस्त करा .;नागरिकांची मागणी..

सावंतवाडी /- उभाबाजार येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते माठेवाडा येथील भागिरथी मंदिर परिसरातील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यांची झालेली डागडुजी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली…

..अखेर ७ महिन्यांनी कुरुंदवाड-खारेपाटण बस सेवा सुरू..

खारेपाटण वासीयांनी केले उत्स्फूर्त स्वागत.. खारेपाटण /- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारी कुरुंदवाड खारेपाटण ही बस सेवा सुमारे ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच २३ मार्च च्या लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आली होती.त्यामुळे…

कोरोनाविरोधातील लढाईत देशातील ३४३ पोलीस शहीद..

नवी दिल्ली /- ▪️ कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर आणि पोलीस यांनी आपले प्राण पणाला लावत अनेक नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली. ▪️कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आत्तापर्यंत तब्बल…

एन 95 मास्क झाले अधिक स्वस्त !

मुंबई /- कोरोना महामारीच्या कालावधीत आवश्यक असणारे मास्क आता रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एन 95 मास्क सुमारे 19 ते 49 रुपयांपर्यंत तसेच दुपदरी आणि तीन पदरी मास्क तीन ते…

प्रकाश आंबेडकरांचे मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य..

ब्युरो न्यूज /- ▪️कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळे विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला. ▪️दारुड्या जवळचे सगळे संपले…

भाजपच्या वतीने आजपासून कुडाळ तालुक्यात गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ..

कुडाळ / – भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ तालुक्यात प्रत्येक विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याचा शुभारंभ आज घावनळे मतदारसंघात करण्यात आला. यावेळी घावनळे जि…

सिंधुदुर्गात आज पुन्हा मिळाले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 995 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31…

दिवाणी न्यायालयाची इमारत कोव्हिडं सेंटर साठी द्या.;शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी

आय टी आय सुरू केल्यास विध्यार्थ्यांची होऊ शकते गैरसोय.. दोडामार्ग/- दोडामार्ग तालुक्यातील शासकीय आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही आय टी आय बाहेर पार्किंगच्या जागेत होत होती त्यावेळी बाबुराव…

जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर..

ब्युरो न्यूज /- ▪️कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. *जाहीर* : सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने…

आजपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी..

मुंबई /- ▪️कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता सरसकट सर्व महिलांना आजपासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. ▪️केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी…

You cannot copy content of this page