Month: October 2020

लोकसंवाद न्यूज अपडेट्स…

▪️ कोरोनाबाबत बेफिकिरी नकोच! टाळेबंदी संपली, तरी विषाणू कायम : पंतप्रधान मोदी यांचा देशवासीयांना इशारा ▪️ तीन महिन्यांनंतर प्रथमच ५० हजारांहून कमी रुग्णवाढ; देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४६ हजार…

…ब्रेकिंग भाजपला झटका.;एकनाथ खडसेंचा राजीनामा

मुंबई /- भाजपनेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.खडसेनी राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी स्वतःच आपणाला दिली त्यानंतर पक्षप्रवेशावरही…

दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुधवारी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा.. तुळजापूर /- राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.…

वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न

वेंगुर्ला/- वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न झाली आहे.यात भातशेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनाम्यासंदर्भात प्रांत सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी समवेत बैठक…

वेंगुर्ले तालुक्यातील भातशेती नुकसानीची उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी केली पाहणी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी सुशांत खा॑डेकर , वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी पाहणी केली.यामध्ये तालुक्यातील आडेली भटवाडी,मठ सतयेवाडी आदी…

आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू

बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…

कोंडाबाई घाटात प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली,४ जण ठार तर ३५ गंभीर जखमी

नंदुरबार /- बुधवारी सकाळी राज्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल…

सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ..

नवी दिल्ली /- करोना व्हायरसमुळे अडचणीत असलेल्या सरकारी कंपन्यांच्या पगारात भरीव वाढ होण्याची शक्‍यता आहे. सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार ग्राहक किंमत निर्देशांकाशी संलग्न करण्याची तरतूद आहे. आता सरकारी…

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान.;सतीश सावंत.

वेंगुर्ला /- विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सिधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा करणार असल्याचे जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची शेतकरी व बागायतदार…

जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांनी शाळा दुरुस्ती कामे डावलली.;शिवसेना जिल्हा परिषद गटनेते श्री नागेंद्र परब

कुडाळ /- माजी पालकमंत्री श्री दिपकभाई केसरकर यांच्याकडे शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी शाळा दुरुस्ती साठी निधीची मागणी केली होती त्यानुसार दिपकभाई केसरकर यांनी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्या कडून सदर…

You cannot copy content of this page