Month: October 2020

पेंडूर गावचा दसरा उत्सव होणार साध्या पद्धतीने..

कट्टा /- मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान, पेंडूर गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर येथे प्रतिवर्षी नवमीला दसरा उत्सव मोठया दिमाखात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. परंतु यावर्षी…

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी दोघांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता..

कणकवली /- गोवा बनावट दारू प्रकरणी खालीक बग्गु खान (रा. उत्तरप्रदेश) व त्याचा साथीदार दीपक पुंजा पटणी (रा. कामोठे, नवी मुंबई) यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.गोव्याहून…

रक्तदान प्रक्रियेत विशेष कार्य करणाऱ्या नितीन कुलकर्णी व सनी रेडकर यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरावेळी रक्तदान प्रक्रियेत विशेष कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे शिक्षक नितीन कुळकर्णी व सामाजिक कार्यकर्ते सनी रेडकर यांचा सत्कार करण्यात…

माजगाव खालची आळी चोरी प्रकरणी पहिल्या आरोपीला जामीन मंजूर..

सावंतवाडी /- माजगाव खालची आळी येथील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेला पहिला आरोपी अरबाज सलीममुल्लाह यास आज जिल्हा न्यायालयाने सशर्त १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम…

नवदुर्गा युवा मंडळाने आयोजीत केलेला रक्तदान शिबीर कार्यक्रम कौतुकास्पद.;डॉ.राजेश पालव

कणकवली/- कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात असताना काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था आपआपल्या परीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. यापैकी नवीन कुर्ली फोंडाघाट…

वेंगुर्लेत बोन्साय कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /- कोवीड-१९ मुळे जगभर पसरलेला तणाव दूर करुन बोन्सायसारखे बहुरंगी कौशल्य आत्मसात करणारे छंद जपणाऱ्या हरित मित्रांनी भरवलेला ‘झुम मेळावा‘ सहभागींना वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला. कोल्हापूर बोन्साय क्लबच्या पुढाकाराने…

झुलत्या पुलाबाबत काँग्रेसने वेधले सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष.!

सावंतवाडी /- वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या झुलत्या पुलाच्या बांधकामाबाबत काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांची भेट घेऊन पुलाचे बांधकाम लवकरात…

अखेर बंडू हर्णे यांची कणकवली उपनगराध्यक्षपदी वर्णी..

कणकवली /- कणकवली उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने हर्णे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी तथा कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी…

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी.पावसाची नोंद..

सावंतवाडी /- गेल्या 24 तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 14.550 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4935.456 मि.मी…

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत बैठक..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नव्हती. अशा काही गावातील तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात…

You cannot copy content of this page