माजगाव खालची आळी चोरी प्रकरणी पहिल्या आरोपीला जामीन मंजूर..

माजगाव खालची आळी चोरी प्रकरणी पहिल्या आरोपीला जामीन मंजूर..

सावंतवाडी /-

माजगाव खालची आळी येथील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेला पहिला आरोपी अरबाज सलीममुल्लाह यास आज जिल्हा न्यायालयाने सशर्त १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.

अभिप्राय द्या..