ब्युरो न्यूज /-

▪️कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळे विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.

▪️दारुड्या जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, असा प्रकार मोदींकडून सुरु आहे.ते पंतप्रधान नसून दारुड्या असल्याची टिकाही अ‍ॅड. आंबेडकरांनी यावेळी केली.

▪️वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगली (बु) या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहिले.

▪️पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page