गर्भपातासाठी तगादा लावल्याने तरुणीचा खून
घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत रुग्णालयाच्या फाईल्स, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि पारंपरिक पद्धतीने तपास करत खूनाचा छडा लावला. दोन दिवसांपूर्वी तपोवन परिसरात पोलिसांना एका तरुणीचा कुजलेल्या…
