Category: इतर

घर देखरेखीसाठी ठेवलेलेल्या महिलेने घरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महिलेस तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल

कुडाळ /- लाँगडाऊन कालावधीतील देखरेखीसाठी ठेवलेलेल्या महिलेने घरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची घटना ही घटना पावशी येथे घडली आहे.लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये देखरेखीसाठी ठेवलेल्या महिलेने हे आपलेच घर आहे. तुमच्या इथे काही…

स्वराज्य निर्माण संस्थेचे अध्यक्ष संदिप बोटे यांचे कार्य समाजाला दिशादर्शक

  व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन.. कोल्हापूर /- स्वराज्य निर्माण संस्थेचे अध्यक्ष संदिप बोटे यांचे कार्य समाजातील युवकांना प्रेरणादायक आहे.कोरोणा काळात समाजातील आशावर्कर, पोलिस कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना केलेले अनमोल…

अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय..मोदी-शाह यांच्याविरोधीतील ७६० कोटींच्या याचिकेसंदर्भातील.;जाणून घ्या..

  अमेरिकेतील एका न्यायालयाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली १० कोटी डॉलर म्हणजेच ७३६ कोटी ४७ लाख रुपयांची याचिका फेटाळून…

इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्विकारलं भारताचे निमंत्रण.;२६ जानेवारीला असणार प्रमुख पाहुणे..

  नवी दिल्ली /- येत्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्विकारलं आहे. याआधी इंग्लडचे पंतप्रधान जॉन मेजर हे 1993 च्या प्रजासत्ताक…

म्हणूनच पॉर्नहबने आपल्या साईटवरून हरविले व्हिडिओ.;हे झाले होते आरोप..

  टोरँटो /- अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. अशा युझर्सचे व्हिडिओ हटवण्यात आले आहेत जे या साइटवर व्हेरिफाइड नव्हते. theguardian.com…

दोन मुलींसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या; जांभळीत हळहळ

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील जांभळी परिसरात महिलेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दोन लहान मुलींसह…

बहीणीने नकार देताच भावानं गोळ्या घालून केलं ठार, हत्येचं कारण वाचाल तर पायाखालची जमीन सरकेल  

  रागाच्या भरात खून, आत्महत्या असे भयंकर प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला आहे. मेरठ : कोरोनाच्या  संकटात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक…

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा  

    नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चालू खात्यासंदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल केलेत. आजपासून नवीन नियम अंमलात आलेत. नव्या नियमांनुसार 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक आणि…

ड्रग्ज प्रकरण: अर्जुन रामपालला NCBकडून पुन्हा समन्स

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा एनसीबी (NCB)ने समन्स बजावला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करताना बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. याच प्रकरणी अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करणार आहे. १६…

जन्मदात्या आईवर ११८ वेळा लेकाने केले सपासप वार, पोलिसांना म्हणाला

१७ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलाने पोलिसांना फोन करून बॉडी बॅग घेऊया असे सांगितले. या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले . कौटुंबिक वादामुळे हत्या करण्याच प्रकार आपल्या…

You cannot copy content of this page