सिंधदुर्गातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक २६ नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात होणार सहभागी.;उपाध्यक्ष राजन कोरगावकर
कुडाळ /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दि.२६ नोव्हेंबर २०२० च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” सहभागी होत आहे.शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक, आर्थिक मागण्यांच्या संबंधाने केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण नकारात्मक दिसून येत आहे.…
