शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी, जाणून घ्या
आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार केलं आहे. मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची मदत…
