६ वर्षांच्या बालकाचा मृतदेह आढळला; आत्याच्या घरातून झाला होता बेपत्ता
एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये खळबळ माजली आहे. मागील दोन दिवसांतील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. महाराजगंज/ गोरखपूर :…
