गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही;आ.वैभव नाईक यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल..
कणकवली /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनला शिवसेनेने छत्रपती…
