मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ
युवानेते वेंगुर्ला निरीक्षक संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय…
