कुडाळ नगरपंचायतीचे १० फेब्रुवारी रोजी आरक्षण..
कुडाळ /- राज्यातील १ नगरपरीषद व ४ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणकीचा आरक्षण स़ोडत कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार कुडा नगरपंचायतची आरक्षण सोडत १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे, अशी माहिती…
