सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कृष्णा पालयेकर यांची मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणार शोकसभा

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कृष्णा पालयेकर यांची मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणार शोकसभा

 

दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे अकाली निधन झाल्याने सामाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून आज बुधवार ०९ डिसेंबर रोजी संध्या ४:०० वाजता पिपळेश्वर हॉल, दोडामार्ग येथे ही सभा होणार आहे.

श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या कृष्णा पालयेकर प्रेमींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प स सदस्य बाबुराव धुरी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..