Category: बातम्या

कुडाळ तालुका व्यापारी संघाच्यावतीने जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या लसीकरणासंदर्भात निवेदन..

कुडाळ /- कोविड १९ लसिकरणसाठी व्यापान्यांना प्राधान्य देणेबाबत..कोविड १९ चा प्रसार जिल्हयात प्रामुख्याने कुडाळ शहरात मोठया प्रमाणात होत आहे. व्यापारी वर्ग व ग्राहकांचा थेट संबंध येत असल्याने कोरोना संसर्ग वाढत…

माणगांव खो-यासाठी आम वैभव नाईक यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सुपूर्त..

संपर्क प्रमुख श्री अरूणभाई दुधवाडकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन कुडाळ /- माणगांव खो-यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली रूग्णवाहिका आज माणगांव तिठा येथे जि .प विभाग माणगांव व जि .प घावनळे…

सिंधुदुर्गात सरासरी ४.१२५ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे…

उपजिल्हा रुग्णालयात रेडिमेड फिव्हर क्लिनिक.;ताप आलेल्या रुग्णांची होणार तपासणी

सावंतवाडी /- येथील उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरात रेडिमेड फिव्हर क्लिनिक बसविण्यात आले असून, यामध्ये ताप आलेल्या रुग्णांना तपासले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे बांधकामास येणाऱ्या खर्चाची…

अकरावी व बारावीतील १५४२ विद्यार्थ्यांनी घेतला शाहू महाराज राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग..

सावंतवाडी /- लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनविषयक आधारीत राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.संजय सुतार, तंत्र विभागाचे व राज्य संशोधन प्रमुख आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमुख प्रा.अविनाश…

विरण येथे कोरोना लसीकरण सुरू!

मसुरे /- आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक असलेले मसदे- चुनवरे गावचे सुपुत्र राकेश परब यांच्या प्रयत्नांमुळे मसदे- चुनवरे ग्रा.पं.कार्यालयात कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.मंगळवारी ११० जणांना लसीकरण करण्यात…

कुडाळ बसस्थानक 25 वर्षे राणेंना जमले नाही ते आ.वैभव नाईक यांनी 5 वर्षात बांधले.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

कुडाळ /- कुडाळ बसस्थानकावरील घड्याळ लावले त्याठिकाणचे पत्रे उडाले हे भांडवल राणे समर्थकांनी करण्यापेक्षा तुमचे नेते नारायण राणे हे पालकमंत्री असताना जे त्यांना जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी…

ग्रामपंचयायतींची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी १५ वित्त आयोग संदर्भातील अडचणींबाबत ग्रामस्थांनी आम.नितेश राणेंचे वेधले..

कणकवली /- १४ वा वित्त आयोगानंतर १५ वा वित्त आयोग कार्यरत आहे मात्र १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही…

दहावी मुलांसाठी १ जुलै रोजी मालवण तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरिय युवा सिंधु प्रश्नमंजूषा..

मालवण /- मालवण शासकीय तंत्रनिकेतन, मालवणच्या वतीने १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय युवासिंधु प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२१ ही स्पर्धा दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.…

जिल्हा बँकेच्या ३८ व्या वर्धापनदिनी १ जुलै रोजी,अद्ययावत डाटा सेंटरचे शरद पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण.;अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

ओरोस /- सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३८ वा वर्धापन दिन १ जुलै होत आहे. यावेळी विविध सामाजिक, सहकार क्षेत्राला भक्कम करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१२ पासून कार्यरत…

You cannot copy content of this page