माणगांव खो-यासाठी आम वैभव नाईक यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सुपूर्त..

माणगांव खो-यासाठी आम वैभव नाईक यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सुपूर्त..

संपर्क प्रमुख श्री अरूणभाई दुधवाडकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कुडाळ /-

माणगांव खो-यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली रूग्णवाहिका आज माणगांव तिठा येथे जि .प विभाग माणगांव व जि .प घावनळे या विभागासाठी देण्यात आली. जनतेची समस्या लक्षात घेऊन दिलेला शब्द पूर्ण करत ही रूग्णवाहिका दिली आहे. अनेक कामे प्रस्तावित आहे येत्या काळात लवकरच हि कामे पुर्ण केली जातील– आम वैभव नाईक

झाराप ते माणगाव हा रस्ता पंतप्रधान योजनेतून टेंन्डर होऊन लवकरच कामाला सुरवात होईल तर आंबेरी पुलाचे दिवाळी नंतर काम सुरू होईल.यावेळी श्री अरूणभाई दुधवाडकर, आम वैभव नाईक, सतिश सावंत, संजय पडते, संदेश पारकर ,अमरसेन सावंत, राजू कविटकर, नागेंन्द्र परब, अतुल बंगे, विकास कुडाळकर, जयभारत पालव, हरि खोबरेकर, संतोश शिरसाट, श्रेया परब, मथुरा राऊळ, प्रमोद धुरी, राजन नाईक, कृष्णा धुरी, बबन बोभाटे, योगेश धुरी ,रमाकांत ताम्हाणेकर, कौशल कुडतरकर, सर्व सरपंच व शिवसैनिक उपलब्ध होते.

अभिप्राय द्या..