सिंधुदुर्गात सरासरी ४.१२५ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गात सरासरी ४.१२५ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1194), सावंतवाडी – 08(1360.1), वेंगुर्ला – 07(852.40), कुडाळ – 01(980), मालवण – 05(1045), कणकवली – 02(1241), देवगड – 02(914), वैभववाडी – 06(1225), असा पाऊस झाला आहे. 

अभिप्राय द्या..