उपजिल्हा रुग्णालयात रेडिमेड फिव्हर क्लिनिक.;ताप आलेल्या रुग्णांची होणार तपासणी

उपजिल्हा रुग्णालयात रेडिमेड फिव्हर क्लिनिक.;ताप आलेल्या रुग्णांची होणार तपासणी

सावंतवाडी /-

येथील उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरात रेडिमेड फिव्हर क्लिनिक बसविण्यात आले असून, यामध्ये ताप आलेल्या रुग्णांना तपासले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे बांधकामास येणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. या क्लिनिक मध्ये विज आणि पाण्याची सोय करण्यात येणार असून, गरज भासल्यास हे क्लिनिक अन्य ठिकाणी देखील हलविण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..