महाडीबीटी वेबसाईट वरील तांत्रिक बदलांमुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मनसेने वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष.
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैसोयींवर तात्काळ उपाययोजना करा. मनसेची मागणी.. लोकसंवाद /- ओरोस. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि…
पुढील चार वर्षाच्या आत एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल.;मनिष दळवी
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात दुधसंकलन बाबतीत आम्ही पाच वर्षाचं नियोजन केलंय परंतु चौथ्या वर्षाच्या आत मध्ये एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल . त्याच्यासाठी लागणारे जे…
जिल्ह्यात उस क्षेत्रामध्ये जी जोमाने वाढ होत आहे त्याच सारं श्रेय डि.वाय.साखर कारखान्याला.;मनिष दळवी.
डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न.. वैभववाडी /- जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी…
आचरा परीसरात नाचणी लागवडीला वेग
आचरा–अर्जुन बापर्डेकर गेले काही दिवस आचरा भागात पावसाने उसंत घेतल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र मळेभागातील साचलेले पाणी कमी झाल्याने या भागात लावणीला वेग आला आहे.तर भरड शेती भागात पावसाने…
परबवाडा गावात बळीराजासाठी एक दिवस बांधावरील शेती उपक्रम संपन्न..
वेंगुर्ला / – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू…
कलम बांधणी प्रात्यक्षिकचे जि.प.प्राथमिक शाळा वेर्ले नं.३ या प्रशालेत कलम बांधणी प्रात्यक्षिकचे धडे.
सावंतवाडी /- कलम बांधणी प्रात्यक्षिकचे विद्यार्थांना दिले धडे देण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे अंतर्गत बळिराजासाठी एक दिवस या स्तुत्य उपक्रमाचे औचित्य साधुन जि.प.प्राथमिक शाळा वेर्ले नं.३ या प्रशालेत आंबा कलम बांधणीचे…
आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीत जोत धरत केली,भाताची लावणी..
कणकवली/- भाजपाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली,तसेच बैलांचे जोत..(औत) धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले.आम.नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत…
कृषी दिनानिमित्त मनसेने केला शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान.;मनसेच्या सन्मानाने शेतकरीही भारावले.
गुलाब पुष्प व मिठाई भरवून शेतकऱ्यांना दिल्या कृषी दिनाच्या शुभेच्छा… कुडाळ /- आज दि 1 जुलै रोजी जागतिक कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त…
पाट हायस्कूलमध्ये वृक्ष लागवड करून कृषी दिन साजरा
कुडाळ /- पाट हायस्कूलमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम माजी विद्यार्थी आणि संस्था एकत्रितपणे राबवीत असतात त्याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थी श्री अशोक सारंग (सी .ए. )यांच्या हस्ते गेस्ट हाऊस समोर…