Category: कृषी

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तहसीलदारांना निवेदन..

कुडाळ /- दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रसेवा दलातर्फे बाराशे जणांच्या सह्या चे निवेदन कुडाळ तहसीलदारांना देण्यात आले कुडाळचे नायब तहसीलदार के एम दाभोळकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन…

सिंधुदुर्गात यावर्षी भात खरेदीचा उच्चांक ३ हजार ९९५ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ४८१ क्विंटल भाताची खरेदी

आमदर वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश.. कुडाळ /- पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५…

शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने शेती करावी.;बाजीराव झेंडे यांचे माणगाव येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणात मार्गदर्शन

कुडाळ /- शेतकऱ्यांनी शेती बरोबरच कुक्कुटपालन, पशुसंवर्धन या सारख्या बाबींची जोड देऊन एकात्मिक शेती करावी असे आवाहन श्री. बाजीराव झेंडे, अध्यक्ष कुडाळ तालुका शेतकरी सल्ला समिती यांनी केले.माणगाव येथील राधाकृष्ण…

कट्टा येथे शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ! शेतकऱ्यांचा उत्पादित माल थेट ग्राहकांना मिळणार;सिद्धान्ना म्हेत्रे

मालवण /- शेतक-यांची उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करणे, मध्यस्थी कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे.या उद्देशाने या विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात येत आहे. असे प्रतिपादन जिल्हा…

कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदी एक महिन्याच्या आत पूर्ण करा.;आ.वैभव नाईक यांचे तहसीलदारांना आदेश

जांभवडे व सोनवडे येथील नवनिर्मित तलाठी कार्यालयांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील जांभवडे व सोनवडे येथे नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले…

जिल्ह्यातील नारळ बागायतीवर रुगोज चक्राकार पांढरया माशीच्या प्रादुर्भावात वाढ..

भविष्यात नारळ तुटवडा होण्याची बागायतदारांकडून भीती आचरा /- माडबागायतीवर पुन्हा एकदा रुगोज चक्राकार पांढरया माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने माड बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. या माशीचा प्रादुर्भाव माडांच्या झावळ्यांवर होत असल्याने…

पळसंब येथे भुईमुग बियाण्याचे वाटप!

मसुरे /- पळसंब मधील शेतकऱ्याना तालूका कृषी विभागा मार्फत मोफत उपलब्ध झालेल्या भूईमुग बियाण्याचे वाटप सरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक श्री.कुरकुटे ,अमित पुजारे, शेतकरी…

बांदिवडेत ७ फेब्रुवारी रोजी “काळी मिरी”अभ्यास कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजन..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात्य तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच आपल्या शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून…

कातवड येथे आंबा पीक शेती शाळा मेळावा..

मसुरे /- कातवड येथील शेती शाळेमध्ये गावराई कुडाळ येथील शेती तज्ञ शेतकरी श्री संतोष सामंत व स्नेह ऑरगॅनिक नेरूर कुडाळ चे सेंद्रीय शेती तज्ञ श्री सुर्यकांत कुंभार यांनी आंबा व…

कोकणातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला समर्थन द्यावे.;कृषीभूषण एम.के.गावडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन..

सिंधुदुर्ग /- कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरू..असलेल्या आंदोलनाबाबत कोकणातील शेतकऱ्यांनी गाफील न राहता त्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन कृषिभूषण एम के गावडे यांनी केले आहे. यावेळी बोलताना एम के…

You cannot copy content of this page