भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा सत्कार..
वेंगुर्ला / – सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार व शिल्पकार समाज मंडळ , सिंधुदुर्ग चे क्रियाशील पदाधिकारी तसेच वेंगुर्ले येथील मातोश्री कला क्रीडा , दाभोलीनाका मंडळाचे संस्थापक सदस्य शरद मेस्त्री यांची…
