वेंगुर्ला तालुक्यात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात गेल्या २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी शिरोडा १,आज मंगळवारी खानोली ५ व मातोंड १ याठिकाणी रुग्ण आढळले आहेत.दरम्यान तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४००…
