दिलासादायक.; वेंगुर्ला तालुक्यात आज कोरोना रुग्ण नाही..

दिलासादायक.; वेंगुर्ला तालुक्यात आज कोरोना रुग्ण नाही..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यात आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.दरम्यान काल शुक्रवारी तालुक्यात एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शिरोडा ३,केरवाडा १,वेतोरे १,वेंगुर्ले शहर २ (सर्व ७ पॉझिटिव्ह संपर्कातील) व्यक्तींचा समावेश आहे.

अभिप्राय द्या..