कुडाळ तालुक्यात आज शनीवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी मिळालेल्या अहवालानुसार दिवसभरात ऐकून १३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ ८ तर तालुक्यात आतापर्यंत ९८९ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात कुडाळ ८, ओरोस २, कसाल १, गावराई १, नेरूर कर्याद नारूर १ असे रूग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात ३८४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३३४ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९८९ तर बरे झालेले रुग्ण ७९५ आणि सक्रिय रुग्ण १६६ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २८ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..