वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यात गेल्या २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी शिरोडा १,आज मंगळवारी खानोली ५ व मातोंड १ याठिकाणी रुग्ण आढळले आहेत.दरम्यान तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४०० इतकी झाली असून ३४५ रुग्ण बरे झाले असून ४६ व्यक्ती उपचाराखाली असून एकूण ९ मृत्यू झाले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page