कुडाळ तालुक्याने आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्याने आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्याने आज सोमवारी १ हजार कोरोनारुग्णांचा टप्पा गाठला असून मंगळवारी कुडाळ शहरात ३ रूग्ण आढळून आलेत.
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात कुडाळ ३, पाट १, कसाल १, हुमरमळा-ओरोस २, ओरोस १, माणगाव १ असे रूग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात ३८४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३५० कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ३४ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०१० तर बरे झालेले रुग्ण ८४७ आणि सक्रिय रुग्ण १३४ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २९ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..