Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले येथे युवा साप्ताहाचे आयोजन..

वेंगुर्ला /-स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यामाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये ‘युवा सप्ताहा’ चे आयोजन…

वेंगुर्ला रा.कू.पाटकर हायस्कूल येथे रेंजिग डे कार्यक्रम संपन्न..

व वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग पोलीस दल व वेंगुर्ला पोलीस ठाणे आयोजित रेंजिग डे कार्यक्रम रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे आर.एस.पी विभाग(नागरी संरक्षण व वाहतूक विभाग)यांच्या वतीने व वेंगुर्ला पोलीस ठाणे निरीक्षक…

केंद्र सरकारच्या स्कील डेव्हलमेंट ऑफ इंडिया उपक्रमाअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला / – केंद्र सरकारच्या स्कील डेव्हलमेंट ऑफ इंडिया या उपक्रमाअंतर्गत युवा परिवर्तन संस्थेमार्फत वेंगुर्ले तालुक्यामध्ये लाॅकडाऊनच्या काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मेणबत्ती, बेसीक केक, ऍडव्हान्स केक प्रशिक्षण शिबिराचे…

चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील.;सुरेश प्रभू

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावे ही जनतेची इच्छा होती.मी नागरी उड्डाणमंत्री असताना केंद्र सरकारच्या विविध परवानग्या आपल्या कार्यकाळात दिल्या गेल्याने आज हे सर्व शक्य आहे.चिपी विमानतळ लवकरच पूर्ण व्हावे,यासाठी…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे वेंगुर्ले शहरात जल्लोषात स्वागत..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु हे वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर आले असता वेंगुर्ले शहरातील दाभोली नाका येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच पुढील दौऱ्यामध्ये वेंगुर्ले…

वेंगुर्लेत श्रमिक पत्रकार संघ व वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यमाने पत्रकार दिन संपन्न..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबुराव पराडकर ही दोन रत्ने आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहेत. त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास खऱ्या अर्थाने आपल्या…

वेंगुर्लेत पत्रकार दिन साजरा..

वेंगुर्ला /- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतून चांगले विधायक कार्य होत आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकराना अपेक्षित वारसा वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकार जपत आहेत.लोकशाहीच्या दोन्ही बाजूंचा विचार करून पत्रकार समाजास दिशा देण्याचे काम…

वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /- शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम स्वामी विवेकानंद सभागृहात नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,उपनगराध्यक्ष…

वेंगुर्ले न.प.दंडाबाबत भार शहरातील नागरिकांवर पडू देणार नाही.;शिवसेना पत्रकार परिषद संपन्न

वेंगुर्ला /- घनकचरा व्यवस्थापन बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेंगुर्ले न.प.ला करण्यात आलेल्या दंडाचा भुर्दंडचा भार शहरातील नागरिकांवर पडू देणार नाही.न.प.फंडातून हा दंड भरण्यास सेनेचा विरोध राहील.याबाबतीत जबाबदार असणाऱ्याकडून हा दंड…

वेंगुर्ला बंदर येथे कंटेनर टॉयलेटची व्यवस्था..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला बंदरवर येणा-या पर्यटकांच्या, नागरिकांच्या तसेच तेथे मच्छिमारी व मच्छिविक्री करणा-या महिला व पुरुषांसाठी नगरपरिषदेतर्फे कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे.या कंटेनर टॉयलेटचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.वेंगुर्ला बंदरवर वर्षभर…

You cannot copy content of this page